Sonia Kapur Instagram – ताल, जल्लोष आणि उत्साहाचा अद्भुत मिलाफ घेऊन आलंय खास गाणं! ✨
मानसी नाईकची अदा आणि सुबोध भावेची जादू अनुभवायला सज्ज व्हा! 🎶
श्रेय पिक्चर कंपनी आणि हिमेश रेशमिया मेलोडीस एकत्र येऊन घेऊन आले आहेत सकाळ तर होऊ द्या मधलं खास गाणं!
“नाच मोरा” Out Now! 🎶
सकाळ तर होऊ द्या – १० ऑक्टोबरपासून चित्रपटगृहात!
नाच मोरा
संगीत – रोहित राऊत
गायिका – जुईली जोगळेकर
गीत – अभिषेक खणकर
नृत्य दिग्दर्शक – फिरोज खान (बॉलीब्रदर्स)
छायाचित्र दिग्दर्शक – सुनील पटेल
निर्माती – नम्रता सिन्हा
लेखक-दिग्दर्शन – आलोक जैन
व्हिज्युअल प्रमोशन – सोम चव्हाण
हिमेश रेशमिया मेलोडीज सांगीतिक
@shreypicturecompany @namsinha @subodhbhave @manasinaik0302 @alokjainr @realhimesh @himeshreshammiyamelodies @shrey.oberoi @amrita__r @itssaliimshaikh @dilawar_singh_rana | Posted on 25/Aug/2025 10:11:44



