Bhagyashree Mote

Bhagyashree Mote Instagram – अलिकडे मी छोट्या छोट्या गोष्टीने ही भारावून गेल्यासारखी होत आहे, बरं, हे मी माझ्या आयुष्यात घडलेल्या खडतर दिवसांबद्दल सांगण्यासाठी लिहीत नाहीये तर मला जीवनाबद्दल विकसित झालेल्या अत्यंत कृतज्ञतेबद्दल आहे! त्यासाठी अत्यंत पिळवटून टाकणारी खोली, जाणीव आणि जागृतीचा अनुभव घ्यावा लागला आहे! हे काही बिलकुल सोप नाहीये हे पण मी धाडस करणारे आणि बघणारे स्वप्न देव पूर्ण करत आहे त्याबद्दल मी त्याची अत्यंत ऋणी आहे. तो जिथे तिथे उपस्थित असतो आणि त्याचे पुरावे मला खूप गोष्टींमधून मिळतायेत आणि मुळात मला ते समजतायेत! हा प्रवास अत्यंत मुक्त करणारा आहे आणि मी त्याची अत्यंत आभारी आहे ! माझे अनुभव आणि ती ऊर्जा कदाचित मी पूर्णपणे मी शब्दात सांगू ही शकणार नाही, फक्त कृतज्ञ!😇♥️ #GodsChild | Posted on 09/Oct/2025 10:44:10

Bhagyashree Mote
Bhagyashree Mote

Check out the latest gallery of Bhagyashree Mote