धनश्री काडगांवकर यांच्या एनर्जीसाठी एक लाख रेडबुल कॅन बक्षीस 😄😍❤️🏏 डोंबिवली चषक स्पर्धेतील गमतीदार क्षण डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार आणि आमदार रवींद्र चव्हाण आयोजित डोंबिवली चषक स्पर्धेत मराठी सेलिब्रिटी क्रिकेट लीग MCCL मधील धनश्री काडगांवकर यांच्या उपस्थितीने मैदानाचीच शोभा वाढली ✨ #MCCL #Dombivli #DombivliChashak #MarathiCelebrityCricketLeague #MarathiReels #MarathiEntertainment #CelebritySpotted #batamiwala
अनेक वर्ष ज्या क्षणाची वाट पाहात होते, तो क्षण आज माझ्या आयुष्यात आला.. शर्मिला वहिनींची भेट झाली .❤️ कलाकारांवर प्रामाणिक प्रेम करणारे आणी सदैव मराठी कलाकारांच्या पाठीशी उभे राहणारे, ज्यांच्या नावातच जरबही आहे आणि एक जादुई करिष्मा आहे, तीच जरब,तीच जादू आज मा. राज साहेब ठाकरे ह्यांना प्रत्यक्षात भेटल्यावर दसपटीने जाणवली. साहेबांनी “ लास्ट स्टॉप खांदाच्या “ संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल खूप खूप आभार 🙏 #overwhelmingmoment #dhanashrikadgaonkar #rajsahebthakre #rajthackeray #shivteertha #sharmilathakare #vahinisaheb #marathimanus #thankfulgratefulblessed #charismaticpersonality