Gautami Deshpande Instagram – ‘दोन वाजून बावीस मिनिटांनी’ या Horrorfull नाटकाने आतापर्यंत हजारो प्रेक्षकांना हादरवून सोडलंय. आता ५० वा प्रयोग. तितकाच थरारक. चुकवू नका. Horrorfull नाटक Housefull करा.
प्रयोग क्रमांक ५०
२२ मार्च,रात्री ८:४५ वा., दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विले पार्ले
🎟️ तिकीट BookMyShow वर उपलब्ध आहे. बुकिंग लिंक बायोमध्ये.
#222 #devilstime #marathiplay #horrorfull #MarathiNatak #natak #horrorstory
(2 Wajun 22 Minitani, Marathi Drama, Marathi Natak, Marathi Play, Vileparle) | Posted on 19/Mar/2025 17:06:59


