Gautami Deshpande Instagram – ‘दोन वाजून बावीस मिनिटांनी’ हे Horrorfull नाटक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले, म्हणून अल्पावधीतच सुवर्ण महोत्सवी प्रयोग. हे नाटक Horrorfull का आहे, ते एकदा बघाच. #Horrorfull50
५०वा सुवर्ण महोत्सवी प्रयोग – २२ मार्च, रात्रौ ८.४५ वा., दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विलेपार्ले.
🎟️ तिकीट BookMyShow वर उपलब्ध आहे. बुकिंग लिंक बायोमध्ये.
#222 #devilstime #marathiplay #horrorfull #MarathiNatak #natak #horrorstory
(2 Wajun 22 Minitani, Marathi Drama, Marathi Natak, Marathi Play, Vileparle) | Posted on 17/Mar/2025 16:42:44



