‘इंद्रायणी’ ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे यात इंद्रायणीची भूमिका अभिनेत्री कांची शिंदे साकारत आहे. सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो-व्हिडीओ शेअर करत असते. अशातच तिनं नवीन घर घेतल्याचे फोटो शेअर केले आहेत. . . #MarathiManoranjanVishwa #kanchishinde