Madhavi Nimkar

Madhavi Nimkar Instagram – गौरव पर्यावरणपूरक ग्रीन गणेशाचा !

‘महाराष्ट्र टाइम्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘टाइम्स ग्रीन गणेशा २०२५’ स्पर्धेचा पुरस्कार सोहळा आज यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे संपन्न झाला. यावेळी मुंबई आणि पुणे शहरातील घरगुती, गृहनिर्माण सोसायटी आणि सार्वजनिक गणेशोत्सव पर्यावरणपूरक साजरा करणाऱ्या संस्थांचा आणि व्यक्तींचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी सर्व पुरस्कार प्राप्त विजेत्यांचे अभिनंदन केले आणि संवाद साधला.

या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मराठी मालिका आणि सिने अभिनेत्री माधवी निमकर जी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे जनसंपर्क अधिकारी संजय भुस्कुटे जी, महाराष्ट्र टाइम्सचे मुंबई आवृत्तीचे निवासी संपादक श्री. समीर कर्वे जी तसेच ‘मनाचे श्लोक’ या मराठी चित्रपटाची टीम उपस्थित होती.

@mpcb_official @maharashtratimesonline
@maadhavinemkarofficial @mrunmayeedeshpande

#MaharashtraTimes #GreenGanesha #TimesGreenGanesha #Ganeshotsav2025 #MPCB #SiddheshKadam | Posted on 08/Oct/2025 19:38:44

Madhavi Nimkar
Madhavi Nimkar

Check out the latest gallery of Madhavi Nimkar