Prajakta Mali

Prajakta Mali Instagram – प्राजक्तराज आणि दर महिन्याची ६ तारीख… 🥰
.
आमच्या एका vendor ने दर महिन्याच्या ६ तारखेला नवा दागिना प्राजक्तराज च्या संचात समाविष्ट करा अशी कल्पना सुचवली, मला आवडली आणि देवा कृपेनं जमली. #commitment
६ जाने २०२३ पासून ते आत्तापर्यंतचे @prajaktarajsaaj साठी केलेल्या #live चं #collage तुमच्यासाठी आणि आपल्या गोड आठवणींसाठी. #
.
मराठी संस्कृती पुढे घेऊन जाऊया. #प्राजक्तराज
मराठीअलंकार | Posted on 09/Jan/2026 19:19:04

Prajakta Mali

Check out the latest gallery of Prajakta Mali