Prajakta Mali

Prajakta Mali Instagram – काल “झी २४ तास – मराठी सन्मान २०२५” ह्या पुरस्कार सोहळ्यात;
“फुलवंती” साठी “सर्वोत्कृष्ट अभिनेत्री” हा पुरस्कार मिळाला. ☺️
.
त्यासाठी झी २४ तास वाहिनी, मुख्य संपादक श्री. कमलेश सुतारजी व समुहाचे मनःपूर्वक आभार. 😇
प्रेक्षकांच्या आशिर्वाद व प्रेमामुळेच हे सुवर्णक्षण अनुभवतेय ह्याची पदोपदी जाणीव ठेवून, त्यांच्या ऋणात राहणं पसंत करतेय.
आपली – #prajakttamali 😌🙏😇
.

#aboutyesterday #glimpses #bestactress #actor #behindthescene #award #फुलवंती #मराठीचित्रपट #marathimovie #prajakttamali @😇

.
Makeup @beautysecrete_by_saisawant
Hair @sonali20_official | Posted on 07/Oct/2025 17:41:08

Prajakta Mali
Prajakta Mali

Check out the latest gallery of Prajakta Mali