Shivani Rangole

Shivani Rangole Instagram – जेव्हा फहाद फासिल म्हणतोय ‘I want to watch it’, तेव्हा तुम्ही मिस करून कसं चालेल?
ज्यांच्या अभिनयाचे आपण सगळेच फॅन आहोत, त्या फहाद फासिलला ओढ लागलीये आपल्या ‘शंकर जयकिशन’ नाटकाची! यापेक्षा मोठा आनंद तो काय?
Thank you, FaFa! ❤️

“शंकर जयकिशन”
जोडी असावी तर अशी!
नवं कोरं नाटक तुमच्या जवळच्या नाट्यगृहात…

शुभारंभाचे प्रयोग…
online बुक करा!!! ⬇️

Book My Show https://in.bookmyshow.com/plays/shankar-jaykishan/ET00472308

Ticketalay https://www.ticketalay.com/event-details/shankar-jaykishan/282

@bharatjadhaventertainment निर्मित
#ShankarJaykishan #Natak #Marathi #fahadfasil

लेखक @virajas13_official
दिग्दर्शक @suraj_parasnis
नेपथ्य @sandesh.bendre.2
संगीत @ajitparab75
गीत @kshitijpatwardhan
प्रकाशयोजना @shyamchavan18

प्रमुख भूमिका…
@rangshivani
@sahibharat
@maheshmanjrekar

📅 शुक्रवार १९ डिसेंबर २०२५
⏰ वेळ: दुपारी ४.१५ वा.
📍 स्थळ: दीनानाथ नाट्यगृह, विले पार्ले

📅 शनिवार २० डिसेंबर २०२५
⏰ वेळ: दुपारी ४ वा.
📍 स्थळ: प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह, बोरीवली

📅 रविवार २१ डिसेंबर २०२५
⏰ वेळ: दुपारी ४.३० वा.
📍 स्थळ: विष्णुदास भावे नाट्यगृह, वाशी

📅 सोमवार २२ डिसेंबर २०२५
⏰ वेळ: रात्री ८.३० वा.
📍 स्थळ: महाकवी कालिदास नाट्यगृह, मुलुंड

📅 बुधवार २४ डिसेंबर २०२५
⏰ वेळ: रात्री ८.३० वा.
📍 स्थळ: वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल

📅 गुरुवार २५ डिसेंबर २०२५ ( सुट्टी )
⏰ वेळ: दुपारी ३.३० वा.
📍 स्थळ: शिवाजी मंदिर, दादर

📅 शनिवार २७ डिसेंबर २०२५
⏰ वेळ: रात्री ८.३० वा.
📍 स्थळ: गडकरी रंगायतन, ठाणे

📅 रविवार २८ डिसेंबर २०२५
⏰ वेळ: दुपारी ४.३० वा.
📍 स्थळ: आचार्य अत्रे नाट्यगृह, कल्याण

📅 बुधवार ३१ डिसेंबर २०२५
⏰ वेळ: दुपारी ४.१५ वाजता.
📍 स्थळ: दीनानाथ नाट्यगृह, विले पार्ले | Posted on 07/Dec/2025 11:04:00

Shivani Rangole
Shivani Rangole

Check out the latest gallery of Shivani Rangole