Shivani Rangole Instagram – “शंकर जयकिशन” जोडी असावी तर अशी!
नवं कोरं नाटक तुमच्या जवळच्या नाट्यगृहात…
शुभारंभाचे प्रयोग…
online बुक करा!!! ⬇️
Book My Show https://in.bookmyshow.com/plays/shankar-jaykishan/ET00472308
Ticketalay https://www.ticketalay.com/event-details/shankar-jaykishan/282
@bharatjadhaventertainment निर्मित
#ShankarJaykishan #Natak #Marathi
लेखक @virajas13_official
दिग्दर्शक @suraj_parasnis
नेपथ्य @sandesh.bendre.2
संगीत @ajitparab75
गीत @kshitijpatwardhan
प्रकाशयोजना @shyamchavan18
प्रमुख भूमिका…
@rangshivani
@sahibharat
@maheshmanjrekar
📅 शुक्रवार १९ डिसेंबर २०२५
⏰ वेळ: दुपारी ४.१५ वा.
📍 स्थळ: दीनानाथ नाट्यगृह, विले पार्ले
📅 शनिवार २० डिसेंबर २०२५
⏰ वेळ: दुपारी ४ वा.
📍 स्थळ: प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह, बोरीवली
📅 रविवार २१ डिसेंबर २०२५
⏰ वेळ: दुपारी ४.३० वा.
📍 स्थळ: विष्णुदास भावे नाट्यगृह, वाशी
📅 सोमवार २२ डिसेंबर २०२५
⏰ वेळ: रात्री ८.३० वा.
📍 स्थळ: महाकवी कालिदास नाट्यगृह, मुलुंड
📅 बुधवार २४ डिसेंबर २०२५
⏰ वेळ: रात्री ८.३० वा.
📍 स्थळ: वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल
📅 गुरुवार २५ डिसेंबर २०२५ ( सुट्टी )
⏰ वेळ: दुपारी ३.३० वा.
📍 स्थळ: शिवाजी मंदिर, दादर
📅 शनिवार २७ डिसेंबर २०२५
⏰ वेळ: रात्री ८.३० वा.
📍 स्थळ: गडकरी रंगायतन, ठाणे
📅 रविवार २८ डिसेंबर २०२५
⏰ वेळ: दुपारी ४.३० वा.
📍 स्थळ: आचार्य अत्रे नाट्यगृह, कल्याण
📅 बुधवार ३१ डिसेंबर २०२५
⏰ वेळ: दुपारी ४.१५ वाजता.
📍 स्थळ: दीनानाथ नाट्यगृह, विले पार्ले | Posted on 25/Nov/2025 14:15:02



