Shivani Rangole

Shivani Rangole Instagram – आज कविताच्या ‘ प्रथेचं ‘ ठाण्यात पाऊल पडलं! माझ्या लग्नाच्या वेळी घरचं कार्य समजून @kavitakoparkar नी मला @pratha_sarees च्या collection मध्ये तयार केलं होतं आणि तेव्हापासून प्रथाशी जोडलेलं नातं घट्टच आहे! I am so happy for you and your entire team! This is just the beginning! ❤️ नक्की visit द्या प्रथा च्या ठाण्यातल्या showroom ला!
.

हा सुंदर लूक सुद्धा प्रथाच्या च टीम नी, शची पटवर्धन @shachipatwardhan नी from the scratch design केला आहे! 💕 | Posted on 10/Oct/2025 21:12:25

Shivani Rangole

Check out the latest gallery of Shivani Rangole