Shivani Rangole

Shivani Rangole Instagram – शंकर जयकिशनचा प्रवास खूपच अनोखा आहे! मुंबई via हैदराबाद असा प्रवास करून,आता ही भरधाव सुटलेली गाडी संपूर्ण महाराष्ट्राला आमच्या बरोबर हसवायला आणि हसता हसता रडवायला तयार आहे!!!! ह्या २ दिग्गजांबरोबर काम करणं, रोज काहीतरी वेगळं शिकणं आणि प्रत्येक ठिकाणी नाटकावर प्रेम करणाऱ्या अस्सल प्रेक्षकांना भेटणं, हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे! Special आहे! @suraj_parasnis @virajas13_official हा प्रवास तुमच्यामुळे सुरू झाला, आणि अनेक वर्ष मित्र असलो तरी एकत्र व्यावसायिक रंगभूमीवर काम करण्याची आपली पहिलीच वेळ आहे! शंकर जयकिशन is truly special for me! जोरदार प्रयोग सुरू आहेत, BookMyShow वर details आहेतच, लवकरात लवकर तिकीट काढा आणि भेटूया !!!
Picture credits – @sanjaypethe @ameyarudra_ | Posted on 28/Dec/2025 16:30:02

Shivani Rangole
Shivani Rangole

Check out the latest gallery of Shivani Rangole