आता या देवमाणसाचं स्वागत करा… तो येतोय भेटायला ‘मधला अध्याय’ सुरू होणार घरोघरी ‘देवमाणूस’ परत येतोय खबर आहे खरी! देवमाणूस – लवकरच.. आपल्या झी मराठीवर! #ZeeMarathi #DevManus #MadhlaAdhyay #ComingSoon #NewSerial
Traditional vibes with timeless elegance ❤️ . . . . #shwetashinde_official #influecer #foryou #marathiactress
Traditional vibes with timeless elegance ❤️ . . . . #shwetashinde_official #influecer #foryou #marathiactress
आता मधला अध्याय रंगणार, देवमाणसाचा ‘खेळ’ सुरू होणार! ‘देवमाणूस’ -‘मधला अध्याय’ २ जूनपासून । दररोज । 10 PM आपल्या झी मराठीवर! #ZeeMarathi #Promo #DevManus #MadhlaAdhyay #ComingSoon #NewSerial #ZM
‘मधला अध्याय’ सुरू होणार घरोघरी ‘देवमाणूस’ परत येतोय खबर आहे खरी! देवमाणूस – लवकरच.. आपल्या झी मराठीवर! #ZeeMarathi #DevManus #MadhlaAdhyay #ComingSoon #NewSerial
आमच्या सातारची पोरं भारीच आहेत…🥰 Heartiest Congratulations… @koripati.production @nitinwadewale & @nitinpawar_91 पुरस्कारांच हे सलग तिसर वर्ष… अशीच उत्तोमोत्तम प्रगती करत राहा आणि खूप खूप मोठे व्हा. ❤️
रा..री .. रा.. रा… रे….. ‘मधला अध्याय’ सुरू होणार घरोघरी… ‘देवमाणूस’ परत येतोय खबर आहे खरी ! देवमाणूस – लवकरच.. आपल्या झी मराठीवर ! #ZeeMarathi #DevManus #MadhlaAdhyay #ComingSoon . . Follow now @marathiserials_official . . . #StarPravah #ZeeMarathi #ColorsMarathi #SonyMarathi #SunMarathi #Marathi #TVSerials #MarathiSerial #Maharastra #TharlaTarMag #SukhMhanjeNakkiKaayAsta #Paaru #NavriMileHitlerla #BiggBoss #BiggBossMarathi #LaxmichyaPaulanni #PremachiGosht #Trending #Viral #Reel
‘मधला अध्याय’ सुरू होणार घरोघरी ‘देवमाणूस’ परत येतोय खबर आहे खरी! देवमाणूस – लवकरच.. आपल्या झी मराठीवर! #ZeeMarathi #DevManus #MadhlaAdhyay #ComingSoon #NewSerial
‘मधला अध्याय’ सुरू होणार घरोघरी ‘देवमाणूस’ परत येतोय खबर आहे खरी! देवमाणूस – लवकरच.. आपल्या झी मराठीवर! #ZeeMarathi #DevManus #MadhlaAdhyay #ComingSoon #NewSerial
अशी झाली मुख्य कलाकारांची निवड… . . पुर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आजच मराठी मनोरंजन विश्व या आमच्या यूट्यूब चॅनलला भेट द्या . #MarathiManoranjanVishwa #marathimanoranjanvishwaexclusive #HukumachiRaniHee #ShwetaShinde #VaibhaviChavan . . ( Hukumachi Rani Hee , Shweta Shinde New Serial, Vaibhavi Chavan New Serial, Sun Marathi, Sun Marathi New Serial, Marathi Podcast )
झी मराठीवर ‘देवमाणूस‘ मधला अध्याय या मालिकेचा प्रोमो प्रसारीत झाला आणि देवमाणूसच्या या तिसऱ्या सीजनमध्ये काय नवीन पाहायला मिळणार? यात कोण कोण कलाकार असणार ? याची सगळीकडे चर्चा सुरू झाली. तर मालिकेत परत एकदा आपल्याला देवमाणसाच्या मुख्य भूमिकेत अभिनेता किरण गायकवाड दिसणार आहे. त्याच बरोबर आधीच्या दोन्ही सीजन गाजवणारी आणि तिच्या अस्सल गावरान भाषेने प्रेक्षकांच मन जिंकलेली सरू आज्जी म्हणजे रुक्मिणी सुतार सुद्धा असणार आहेत. तसेच या मालिकेत पहिल्या दोन सीझनप्रमाणेच गावातली अनेक नवीन इरसाल पात्र पाहायला मिळणार आहेत. *देवमाणूस – मधला अध्याय* , या मालिकेची कथा, पहिल्या आणि दुसऱ्या सीजनच्या मधली आहे. डॉक्टर आजीतकुमार देव कातळवाडीतून निघून गेल्यानंतर आणि तो परत येऊन त्याला फाशी झाली, त्याच्या मध्ये तो कुठे होता ? काय करत होता ? तिथेही तो कसा पोहचला, त्याने कुणाला फसवल, माणसांच्या विश्वासाचा कसा गैरफायदा घेतला. हे सगळ आपल्याला देवमाणूस मधला अध्याय , या मालिकेत बघायला मिळणार आहे. आधीच्या दोन्ही सीजनप्रमाणे या मालिकेचही *लेखन स्वप्नील गांगुर्डे आणि विशाल कदम हीच जोडगोळी करणार आहे. स्वप्नील गांगुर्डे पटकथा तर विशाल कदम संवाद लेखन करणार आहेत* . त्यामुळे पहिल्या दोन्ही सीजनप्रमाणे याही मालिकेत उत्कंठा वाढवणारे कथानक आणि अस्सल गावरान म्हणी, खुसखुशीत संवाद असणार आहेत. या मालिकेचे दिग्दर्शन प्रसिद्ध *दिग्दर्शक राजू सावंत* करत आहेत. त्यांनीच आधीच्याही दोन्ही सीझनच दिग्दर्शन त्यांनी केलय. त्यामुळे देवामाणूसची जादू कायम राहणार हे निश्चित. *वज्र प्रोडक्शनच्या श्वेता शिंदे आणि संजय खांबे यांनी या मालिकेची निर्मिती केली असून, लवकरच तुम्हाला झी मराठीवर ही मालिका पाहायला मिळणार आहे.* #ZeeMarathi #Devmanus #NewSeason #MadhalaAdhyay #MiMarathi #SuperExclusive #LatestUpdates #FollowNow
#SunMarathi वर सुरू झालेल्या #HukumachiRanihi या मालिकेची निर्माती #ShwetaShinde सांगतेय तिच्या आयुष्यातील ‘ती’चं महत्व… #MarathiSerial #MarathiActress #KalaKrutiMedia #Entertainment
मधला अध्याय सुरू होणार घरोघरी, देवमाणूस परत येतोय खबर आहे खरी !! देवमाणूस, मधला अध्याय लवकरच…फक्त झी मराठीवर !! #Devmanus #NewSeason #ZeeMarathi #MiMarathi #NewSerial #SuperExclusive #LatestUpdates #FollowUs तुमच्या आवडत्या मराठी मालिकांचे #SuperExclusive अपडेट्स, आठवणी आणि बरेच काही! ❤️ आमच्यासोबत राहा आणि मराठी मनोरंजनाच्या प्रत्येक अपडेटसाठी @mi.marathiofficial ला आत्ताच FOLLOW करा! #MiMarathi #MarathiSerials #Exclusive #SuperExclusive #Entertainment #MarathiMemories #MarathiUpdates #Entertainment #Trending #FollowUs
‘देवमाणूस’ मधला अध्याय प्रोमोवर तुमच्या प्रतिक्रिया पाहून आम्हाला खूप आनंद झाला ! धन्यवाद भरभरून प्रेम दिल्याबद्दल ☺❤ ‘देवमाणूस’ -‘मधला अध्याय’ लवकरच…. आपल्या झी मराठीवर! #ZeeMarathi #Promo #DevManus #MadhlaAdhyay #ComingSoon #NewSerial #MeMarathiZeeMarathi
श्वेता ताई आणि वामिका याचा एक अविस्मरणीय क्षण …. Makeup & hair : @makeup_expert_sajju & @vinuda_makeover Video by : @frames_by_candid_katha #makeupartist #instagram #virałpost #actress #mother #unconditionallove #daughter #bonding #makeup
आज लाखात एक आमचा दादा या सिरियल चे शूटिंग सुरू होऊन 1 वर्ष पूर्ण झाले… सर्वांना खुप खुप शुभेच्छा…. #lakhatekaamchadada #newshow #marathiserial
आता मधला अध्याय रंगणार, देवमाणसाचा ‘खेळ’ सुरू होणार ! ‘देवमाणूस’ -‘मधला अध्याय’ २ जूनपासून । दररोज । 10 PM आपल्या झी मराठीवर ! #DevManus #MadhlaAdhyay . Follow now @marathiserials_official . . . #StarPravah #ZeeMarathi #ColorsMarathi #SonyMarathi #SunMarathi #Marathi #TVSerials #MarathiSerial #Maharastra #TharlaTarMag #SukhMhanjeNakkiKaayAsta #Paaru #NavriMileHitlerla #BiggBoss #BiggBossMarathi #LaxmichyaPaulanni #PremachiGosht #Trending #Viral #Reel
आणखीन एक नवीन सुरवात..! नवी मालिका ‘हुकूमाची राणी ही’ लवकरच… आपल्या सन मराठीवर. #Sunमराठी #HukumachiRaniHi #NewSerial #ComingSoon