Smita Shewale

Smita Shewale Instagram – ‘ चित्रपताका ‘ मराठी चित्रपट महोत्सवाच्या समारोपादिवशी
‘ संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई ‘ या चित्रपटातील अभिनेत्री नेहा नाईक आणि अभिनेत्री स्मिता शेवाळे संवाद साधताना…

चित्रपताका आंतरराष्ट्रीय दर्जाचा पहिला मराठी चित्रपट महोत्सव

दिनांक : २१ ते २४ एप्रिल
स्थळ : पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी प्रभादेवी,मुंबई

#chitrapataka #international #Marathifilmfestival #Mumbai #movies #Filmcitymumbai #Maharashtra #filmfestival #entertainment | Posted on 26/Apr/2025 18:50:00

Smita Shewale
Smita Shewale

Check out the latest gallery of Smita Shewale