Spruha Joshi

Spruha Joshi Instagram – स्पृहाला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !

तीन वर्षांपासून स्पृहासोबत चांगली मैत्री झाली आहे. नुकताच नागपूरला आम्ही एकत्रित कार्यक्रम सादर केला. मालिका किंवा चित्रपटांमधल्या भूमिका व रोजच्या जगण्यातलं व्यक्तिमत्व दोन्ही पातळ्यांवर स्पृहाचं कौतुक वाटतं. नाटक, चित्रपट, पुस्तक लेखन अशा विविध क्षेत्रात तिची मुशाफिरी आहे.

मराठी भाषा नवीन पिढीमध्ये रुजावी ,
बहरावी यासाठी स्पृहा सर्जनशील प्रयत्न करते.

आपल्या दीपस्तंभ परिवाराकडून स्पृहाला अधिकाधिक उत्तम आरोग्य, आनंद आणि अर्थपूर्ण कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
@spruhavarad
.
.
. | Posted on 13/Oct/2025 12:53:52

Spruha Joshi
Spruha Joshi

Check out the latest gallery of Spruha Joshi