Tejaswini Lonari Instagram – आज एक खास दिवस, एक खास क्षण आणि माझ्यासाठी अतिशय भावनिक क्षण…✨
मी माझ्या TejKraft Production चा लोगो लॉन्च करत आहे! हा एक मोठा टप्पा आहे, एक स्वप्न साकार होत आहे, आणि यामागे खूप मेहनत, जिद्द आणि समर्पण आहे.
तुमच्या प्रेमाशिवाय हे शक्य नव्हतं! आशा आहे की तुम्ही सगळे माझ्या या प्रवासात माझ्यासोबत असाल, साथ द्याल आणि हा सुंदर क्षण माझ्यासोबत साजरा कराल. ❤️
धन्यवाद आणि चला, हा प्रवास एकत्र एन्जॉय करूया! ✨
#newbeginnings 🧿🧿🧿
https://www.facebook.com/profile.php?id=61574869108167
www.tejkraft.com
https://x.com/TejKraft | Posted on 30/Mar/2025 11:11:01



