Amruta Khanvilkar Instagram – सांस्कृतिक वारसा असलेल्या शहरात, जिथे कला नांदते, आता तिथे होतोय लग्नपंचमीचा प्रयोग!
आणि त्यामुळे संभाजीनगरातील रसिक प्रेक्षकांनी न चुकता हजेरी लावणार हे नक्की
भेटूया लवकरच!
Link In Bio! 🔗
📍७ फेब्रुवारी २०२६, रात्री ८:३० वा. संत एकनाथ रंग मंदिर, छत्रपतीसंभाजी नगर | Posted on 05/Feb/2026 14:05:22


