Hruta Durgule Instagram – Option नाहीये, आता गावं लागणार म्हणजे लागणार!
‘ठरलंय FOREVERRR’
तिकीटं बुक केलेत ना?
ticketkhidakee.com/explore/all/plays/tharlay-forever/68d4d5bdca3e134ae639b517
पुण्यातील प्रयोग –
१८ ऑक्टोबर | रात्री. ९.३० वाजता | बालगंधर्व रंगमंदिर, पुणे
१९ ऑक्टोबर | दु. १२.३० वाजता | यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, पुणे
२० ऑक्टोबर | सायं. ५:३० वाजता | आण्णाभाऊ साठे स्मारक, पुणे
२२ ऑक्टोबर | सायं. ५:३० वाजता | विठ्ठलराव तुपे नाट्यगृह, हडपसर
मुंबईतील प्रयोग –
२४ ऑक्टोबर | रात्री ८:३० वाजता | दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, पार्ले
२५ ऑक्टोबर | दुपारी ४:३० वाजता | यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा
२६ ऑक्टोबर | दुपारी ४:३० वाजता | कालिदास नाट्य मंदिर, मुलुंड
ऑनलाइन तिकीटविक्री @ticketkhidakee आणि @bookmyshowin वर सुरू | Posted on 04/Oct/2025 17:45:10



