Hruta Durgule Instagram – आमची जोरदार तयारी सुरु आहे… तुम्ही प्रयोगाला येताय ना? 🤔
दिवाळीच्या fresh vibe मध्ये आणखी भर घालणारं आमचं youthful नाटक –
‘ठरलंय FOREVERR’! 💫
नक्की या.
पुण्यातील शुभारंभाचे प्रयोग –
१८ ऑक्टोबर | रात्री. ९.३० वाजता | बालगंधर्व रंगमंदिर, पुणे
१९ ऑक्टोबर | दु. १२.३० वाजता | यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, पुणे
२० ऑक्टोबर | सायं. ५:३० वाजता | आण्णाभाऊ साठे स्मारक, पुणे
२२ ऑक्टोबर | सायं. ५:३० वाजता | विठ्ठलराव तुपे नाट्यगृह, हडपसर
मुंबईतील शुभारंभाचे प्रयोग –
२४ ऑक्टोबर | रात्री ८:३० वाजता | दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, पार्ले
२५ ऑक्टोबर | दुपारी ४:३० वाजता | यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा
२६ ऑक्टोबर | दुपारी ४:३० वाजता | कालिदास नाट्य मंदिर, मुलुंड
ऑनलाइन तिकीटविक्री ticketkhidakee.com/explore/all/plays/tharlay-forever/68d4d5bdca3e134ae639b517 आणि bookmyshow वर सुरु
#tharlayforeverr #marathinatak #marathiplay #trendingmarathi #marathishow #marathicomedy #marathidrama #natak #puneinstagrammers #vileparle #matunga #dadar #mulund #thanekar #hrutadurgule #marathicelebrity | Posted on 08/Oct/2025 09:29:08



