Pooja Sawant

Pooja Sawant Instagram – १३ वर्षांपुर्वी ‘महाराष्ट्राची लोकधारा’ ह्या कार्यक्रमात जोगवा करण्याची संधी मिळाली होती , त्या साठी केदार सरांचे आभार मानावे तितके कमीच 🙏 @kedarshindems अशी संधी भाग्यानेच मिळते …
चारुशीला ताईने ह्याचं नृत्यदिग्दर्शन केलं होतं .. @charu.vachhani ♥️
Those were magical days 🧿✨
सौजन्य – @zeemarathiofficial | Posted on 25/Sep/2025 11:25:59

Pooja Sawant
Pooja Sawant

Check out the latest gallery of Pooja Sawant