Prarthana Behere Instagram – ती लक्ष्मीच्या पावलानी येते आणि आपल्या घराला घरपण देते.तिच्या जन्मानेच आपल जीवन परिपूर्ण होत असत.लेकिच्या जन्माचा सोहळा साजरा करण्यासाठी घेऊन आलो आहोत “मुलगी झाली“ हे गाणं.
#mulgijhali #marathisong #outnow #trending #prarthanabehere #aniketvishvasrao #aaryaambekar #adityavgharat #abhimanmarathiadhikrut | Posted on 14/Sep/2025 12:44:29



