Prarthana Behere Instagram – अभिनेता श्रेयस तळपदे, अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आणि दिग्दर्शक अजय मयेकर श्री स्वामी समर्थ मंदीरातून बाहेर येताना दिसले. श्रेयस च्या हातात स्क्रिप्ट आहे का? हे त्रिकुट पुन्हा एकत्र येतय की निव्वळ योगायोग? कळेल लवकरच…
#rajshrimarathi #shreyastalpade #prarthanabehere #reunion #newproject | Posted on 07/Sep/2025 11:47:54



