Prarthana Behere Instagram – आईच्या आशिर्वादाने दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर
नांदी होत आहे एका नव्या निर्मितीची ..
असू देत लाख महिशासुर .. पुरे आहे फक्त एक ..
‘मर्दिनी’
तुमचे प्रेम आणि आशिर्वाद आम्हा सर्वांवर अखंड राहू द्या!
भेटूया .. २०२६ मध्ये!
PS. Thank you @hiteshmodak and @chaitanya.sant @mantraa_luminosity for the music and the beautiful logo design.
#Mardini #MahishasurMardini #AffluenceMotionPictures #AMPPL #NewProduction #NewFilm #Film #MarathiFilm | Posted on 02/Oct/2025 11:03:50



