Renuka Shahane

Renuka Shahane Instagram – Candid च्या या खास भागात रेणुका शहाणे आपल्या आयुष्याच्या विविध पैलूंविषयी मनमोकळेपणाने बोलतात. रुपेरी पडद्यावरची त्यांची झळाळती स्मितरेषा, सुरभीपासून ते लोकप्रिय चित्रपटांपर्यंतचा प्रवास, हे सगळं त्या या संवादातून उलगडतात.
पत्नी, आई, मुलगी आणि अभिनेत्री, लेखिका अशा अनेक भूमिका एकाच आयुष्यात निभावताना नातेसंबंध, जबाबदाऱ्या, आणि स्वतःच्या करिअरबद्दल असलेला Hold या सगळ्यांवर त्या candidly बोलतात.
Parenting moments पासून ते स्वतःचं घर, करिअर आणि वैयक्तिक आयुष्य यांचं संतुलन साधण्याच्या प्रवासावरही त्या खुल्या मनाने चर्चा करतात.
हा भाग केवळ कलावंताच्या जीवनाचा नाही, तर एका स्त्रीच्या वेगवेगळ्या पैलूंना, नात्यांना आणि स्वतःच्या ध्येयाला दिलेल्या मानाचा प्रामाणिक आलेख आहे. #amuktamuk #Renukashahane #marathipodcast | Posted on 04/Oct/2025 11:23:55

Renuka Shahane
Renuka Shahane

Check out the latest gallery of Renuka Shahane