RJ Malishka

RJ Malishka Instagram – मुंबई शहराची आवाज बनली RJ Malishka | Mumbai ki Rani | Women With Strong Voice |

मुंबईच्या गल्ल्यांतून सुरू झालेला आवाज रेडिओ स्टुडिओपर्यंत पोहोचला… आणि हळूहळू तो संपूर्ण शहराचा आवाज बनला.

20 वर्षांहून अधिक काळ, RJ मलिष्काने केवळ मजा आणि धमालच नाही, तर मुंबईच्या रोजच्या अडचणींनाही आवाज दिला.

रेडिओच्या चौकटीपलीकडे जाऊन तिने Jhalak Dikhhla Jaa आणि Fear Factor: Khatron Ke Khiladiसारख्या Reality Show मध्ये सहभाग घेतला.
Lage Raho Munna Bhai MBBS या चित्रपटात विद्या बालन यांना RJ म्हणून घडवण्यापासून, पुढे स्वतः चित्रपटसृष्टीतही तिने आपली जागा निर्माण केली.

आता पुन्हा एकदा ती Freedom of Midnight या चित्रपटात ‘Sarojini Naidu’ यांची भूमिका साकारताना दिसणार आहे.

Female RJ India, Inspirational women stories India, Mumbai Red FM 93.5 | Posted on 09/Jan/2026 22:42:40

RJ Malishka
RJ Malishka

Check out the latest gallery of RJ Malishka