Varsha Usgaonkar Instagram – “मराठी सिनेविश्वाची शान वर्षा उसगावकर सांगतात, त्यांच्या यशाचे आणि ओळखीचे खरे गमक म्हणजे आपली ‘मराठी’ भाषा!
अभिमानाने त्या म्हणतात, ‘याच भाषेने मला नाव दिलं, ओळख दिली आणि घराघरात पोहोचवलं.’
अशाच थोर कलेचा सन्मान करण्यासाठी सहभागी व्हा ‘बोला मराठी २०२६’ मध्ये नोंदणीसाठी भेट द्या marathimood.com वर!नोंदणीची अंतिम तारीख: २५ फेब्रुवारी २०२६
रजिस्ट्रेशनसाठी खाली दिलेल्या WhatsApp नंबरवर संपर्क करा: 📞 8422872324 / ८४२२८७२३२४
चला, मराठीचा अभिमान जगात मिरवूया!
Varsha Usgaonkar reveals how the Marathi language shaped her identity, success, and fame. Join Bola Marathi 2026 and celebrate the pride of Marathi culture. Register now before 25 February 2026!
#VarshaUsgaonkar #BolaMarathi2026 #MarathiLanguage #MarathiPride #MarathiCulture MarathiEvent MarathiCommunity LanguagePride IndianCulture Marathi BolaMarathi2026 Marathi MarathiLanguage Pride VarshaUsgaonkar MarathiCulture Event India Language RegisterNow | Posted on 23/Feb/2026 21:01:28



