Kangana Ranaut Instagram – नवी दिल्ली येथे हिमाचल प्रदेशच्या (मंडी) माननीय खासदार @kanganaranaut जी यांची भेट झाली . या प्रसंगी हिमाचलमधील औषधी वनस्पतींचे जतन आणि ‘आयुष’ पद्धतींच्या विस्तारावर सविस्तर चर्चा झाली.
हिमाचलची हवामान स्थिती औषधी शेतीसाठी अत्यंत पूरक आहे. येथील दुर्मिळ जडीबुटींचे वैज्ञानिक व्यवस्थापन राज्याच्या प्रगतीसाठी महत्त्वाचा टप्पा ठरेल. या बैठकीत नॅशनल मेडिसिनल प्लँट्स बोर्ड (NMPB) च्या प्रादेशिक सुविधा केंद्राच्या विस्ताराबाबतही सकारात्मक चर्चा करण्यात आली.
#KanganaRanaut #PratapraoJadhav #AyushMinistry #NMPB #MedicinalPlants | Posted on 12/Mar/2026 17:44:06


