Hruta Durgule Instagram – अरे..माझी एंर्टी!!!
सॉरी दादा आणि बॉबी, पण आशी मज्जा बॅकस्टेजला चालू असते माझी.. पण सर्वत जास्तं धमाल तर तुम्हा सगळ्यांना नाटक बघून येईल!!
मग येताय ना? ही सागली धमाल आणि मज्जा अनुभवायला? @dadaekgoodnewsahe बघायला???
शनिवार २३ एप्रिल दु. ४:३० वा. गडकरी रंगायतन, ठाणे
रविवार २४ एप्रिल दु. ४:१५ वा. दीनानाथ नाट्यगृह, पार्ले
शनिवार ३० एप्रिल रा. ९:३० वा. बालगंधर्व रंगमंदिर, पुणे
रविवार १ मे दु. ४:०० वा. श्री शिवाजी मंदिर, दादर
#dadaekgoodnewsahe Mumbai, Maharashtra | Posted on 21/Apr/2022 13:05:29