Tejaswini Pandit Instagram – महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघचा “ उत्कृष्ट अभिनेत्री आणि ओटीटी वर सर्वाधिक योगदान” पुरस्कार
मराठी माणसांकडून मिळालेली पाठीवरची थाप ही खूप खास आणि हृदयाच्या जवळची असते
सर्व मराठी पत्रकार मित्र- मैत्रिणींचे खूप धन्यवाद तुम्ही मला बहुमताने ह्या पुरस्कारास पात्र ठरवलंत🙏🏼😊
अध्यक्ष किरण जोशी, संघटक संजय भोकरे आणि युवा पत्रकार सिद्धार्थ भोकरे आणि समस्त पत्रकार संघाचे मनःपूर्वक आभार !
असंच प्रेम आणि आशिर्वाद राहूदे 💝
देव बरे करो | Posted on 07/Apr/2023 17:52:12