Urmilla Kothare Instagram – पसायदान (Pasaydaan) | @abhanga_repost X Jizah Kothare & @adinathkothare
.
.
पसायदान” ही जगातील अशी एकमेव प्रार्थना आहे ज्यात देवाकडे प्रार्थना करणारी व्यक्ती स्वत: साठी काहीही मागत नाही ती केवळ इतरांच्या कल्याणासाठीच प्रार्थना करते. “पसायदान”ही सकारात्मकता आणि आशेने भरलेली प्रार्थना आहे.
“पसायदान” चा हा म्युझिक व्हिडीओ त्या सर्वांसाठी आहे ज्यांना या सुंदर प्रार्थनेच्या रूपात कृतज्ञतेचा आणि संस्कारांचा ठेवा आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायचा आहे…
“Pasaydaan” is the only prayer in the world where the person praying to the almighty does not ask anything for himself but asks purely for the welfare of others. It’s a prayer filled with positivity and hope.
This music video of “Pasaydan” is a tribute to all the people who wish to pass down to the next generation a ray of warm sunshine in the form of this beautiful prayer.
‘पसायदान’ (Pasaydaan) – Streaming Now on all the music platforms 🎶
.
.
#AbhangaRepost #AddinathKothare #JizahKothare | Posted on 30/Nov/2022 16:54:00