Navaneet Kaur Instagram - ईद- ए -मिलादुनबी च्या शुभ पर्वावर अमरावती येथील पठाण चौक , चांदणी चौक,इतवारा चौक तसेच बडनेरा येथील जुनीवस्ती आणि नवी वस्ती येथे जाऊन निघालेल्या जुलूस मध्ये सहभागी होऊन उपस्तित सर्व मुस्लिम बांधवाना आणि मुस्लिम भगिनींना दिल्या ईद ए मिलादुनबी च्या शुभेच्छा .....
ईद- ए -मिलादुनबी च्या शुभ पर्वावर अमरावती येथील पठाण चौक , चांदणी चौक,इतवारा चौक तसेच बडनेरा येथील जुनीवस्ती आणि नवी वस्ती येथे जाऊन निघालेल्या जुलूस मध्ये सहभागी होऊन उपस्तित सर्व मुस्लिम बांधवाना आणि मुस्लिम भगिनींना दिल्या ईद ए मिलादुनबी च्या शुभेच्छा .....