Navaneet Kaur Instagram –

Navaneet Kaur Instagram -

Navaneet Kaur Instagram – | Posted on 08/Jan/2020 00:35:43

Navaneet Kaur Instagram –
Navaneet Kaur Instagram – देशाच्या केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सितारमन यांच्या अध्यक्षतेखाली व वित्त राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत देशाच्या २०२० च्या बजेट संदर्भात लोकसभा हाऊस च्या ६२ क्र सभागृहात वित्तीय समितीची पहिली बैठक
संपन्न……..बैठकीमध्ये देशातील अर्थव्यवस्था, शेतकरी, उद्योग, पायाभूत सुविधा, गृहनिर्माण, पर्यटन क्षेत्र, कामगार क्षेत्र, व्यापार क्षेत्र, परराष्ट्र गुंतवणूक, वस्त्रोद्योग व छोट्या मोठ्या व्यापारा संदर्भात चर्चा करून मांडले आपले मत – देशाची आर्थिक व्यवस्था सुधारण्यासंदर्भात केंद्रीय अर्थ मंत्र्यांना दिला सुझाव..

Check out the latest gallery of Navneet Kaur aka Navaneet Kaur