Celebrating Makar Sankranti.. Flying kite with my son.
RBI बैंक चे प्रतिनिधी आणि प्रधानमंत्री किसान बिमा योजनेचे प्रतिनिधींसोबत आज संसद भवन येथे विमा कंपन्यांची मीटिंग घेऊन नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यात यावी व त्यांना योग्य ती मदत भविष्यात देण्यात यावी या करिता सूचना देण्यात आली.

केंद्रीय संसदीय कृषी समिती च्या सदस्यांनी दिनांक 23 व 24 जानेवारी 2020 रोजी नागपूर येथे महाराष्ट्र पीक सद्यस्थिती, करावयाच्या उपाययोजना व केंद्र शासनातर्फे देण्यात येणारी मदत याविषयी अभ्यासदौरा केला ,राज्यातील विविध कृषी अभ्यासक,शिष्टमंडळ यांची मते जाणून घेतली..

देशाच्या केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सितारमन यांच्या अध्यक्षतेखाली व वित्त राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत देशाच्या २०२० च्या बजेट संदर्भात लोकसभा हाऊस च्या ६२ क्र सभागृहात वित्तीय समितीची पहिली बैठक
संपन्न……..बैठकीमध्ये देशातील अर्थव्यवस्था, शेतकरी, उद्योग, पायाभूत सुविधा, गृहनिर्माण, पर्यटन क्षेत्र, कामगार क्षेत्र, व्यापार क्षेत्र, परराष्ट्र गुंतवणूक, वस्त्रोद्योग व छोट्या मोठ्या व्यापारा संदर्भात चर्चा करून मांडले आपले मत – देशाची आर्थिक व्यवस्था सुधारण्यासंदर्भात केंद्रीय अर्थ मंत्र्यांना दिला सुझाव..
उद्योग क्षेत्रात महिलांसाठी २५ टक्के आरक्षण द्यावे, गृहिणी ते उद्योजिका स्वयंसिद्ध महिला सक्षमीकरणाकरिता उद्योग धोरणात महिलांसाठी विशेष आरक्षण देऊन सर्व सुविधा आणि प्रोत्साहन द्यावे … केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच राज्यसभा सदस्य श्रीमती सरोज पांडे आणि जुही चावला यांचा सहभाग असलेल्या
दिल्ली येथील विज्ञान भवनात संपन्न झालेल्या चर्चा सत्रात विशेष संबोधन …. चर्चा सत्रात विदर्भातील तसेच देशातील उद्योग व्हिजनचे केली प्रभावी मांडणी ……