Navaneet Kaur Instagram –

Navaneet Kaur Instagram -

Navaneet Kaur Instagram – | Posted on 15/Feb/2020 10:38:36

Navaneet Kaur Instagram – संत श्री.गजानन महाराज प्रकटदिनी गजानन महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून अमरावती मॉडेल रेल्वे स्टेशन येथे
अमरावती – शेगाव या रेल्वे मेमू गाडीला दाखविली हिरवी झेंडी. जनतेची अनेक दिवसांची मागणी व माझी सुद्धा मनापासून इच्छा व गजानन महाराजांच्या आशीर्वादानेच आजच्या पवित्रीदिनी भक्तांच्या सोयीसाठी हि मेमू रेल्वे गाडी झाली सुरु.
विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी अमरावती – पुणे रेल्वेगाडी लवकरच सुरु करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करून पुढच्या नवीन वर्षापर्यंत करणार सुरु .
Navaneet Kaur Instagram – जम्मू कश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील जम्मू-श्रीनगर महामार्गावरील अवंतीपुरा येथे दहशतवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर केलेला भ्याड हल्ला अत्यंत निंदनीय असा होता.यामध्ये शहिद झालेल्या जवानांना भावपूर्ण श्रध्दांजली..!
#PulwamaAttack

Check out the latest gallery of Navneet Kaur aka Navaneet Kaur