Navaneet Kaur Instagram - संत श्री.गजानन महाराज प्रकटदिनी गजानन महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून अमरावती मॉडेल रेल्वे स्टेशन येथे अमरावती - शेगाव या रेल्वे मेमू गाडीला दाखविली हिरवी झेंडी. जनतेची अनेक दिवसांची मागणी व माझी सुद्धा मनापासून इच्छा व गजानन महाराजांच्या आशीर्वादानेच आजच्या पवित्रीदिनी भक्तांच्या सोयीसाठी हि मेमू रेल्वे गाडी झाली सुरु. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी अमरावती - पुणे रेल्वेगाडी लवकरच सुरु करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करून पुढच्या नवीन वर्षापर्यंत करणार सुरु .
संत श्री.गजानन महाराज प्रकटदिनी गजानन महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून अमरावती मॉडेल रेल्वे स्टेशन येथे अमरावती - शेगाव या रेल्वे मेमू गाडीला दाखविली हिरवी झेंडी. जनतेची अनेक दिवसांची मागणी व माझी सुद्धा मनापासून इच्छा व गजानन महाराजांच्या आशीर्वादानेच आजच्या पवित्रीदिनी भक्तांच्या सोयीसाठी हि मेमू रेल्वे गाडी झाली सुरु. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी अमरावती - पुणे रेल्वेगाडी लवकरच सुरु करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करून पुढच्या नवीन वर्षापर्यंत करणार सुरु .