Navaneet Kaur Instagram –

Navaneet Kaur Instagram -

Navaneet Kaur Instagram – | Posted on 08/Apr/2020 08:57:11

Navaneet Kaur Instagram – 14 एप्रिल – महामानव भारतरत्न डॉ. भीमराव आंबेडकर जयंतीच्या शुभ पर्वावर 5 महिन्यांकरिता सर्वांचे नळ व विजेचे बिल माफ व्हावे अशी मागणी केंद्रीय वीज मंत्री श्री. राजकुमार सिंग जी यांच्याशी केली.
Navaneet Kaur Instagram – औरंगाबाद येथील हरमन फिनोकेम ली .कंपनी यांचे मार्फत सानिटीझर व सोडियम हायपो क्लोराईड सोलुशन विनामूल्य आ. रविभाऊ राणा व माझ्या विनंतीवरून उपलब्ध करून देण्याकरिता मागणी केली होती. त्या मागणीला सदर कंपनीने मान्यता दिली असून ते औषध अमरावतीमद्ये आणण्यासाठी वाहन व पास उपलब्ध करून देण्याकरिता किंवा वाहन उपलब्ध देणे शक्य नसल्यास वाहनपरवाना पास देण्याबाबत जिल्हाधिकारी यांचा
कडे मागणी.

Check out the latest gallery of Navneet Kaur aka Navaneet Kaur