देशाची आपत्कालीन स्थिती बघता कोरोना(covid_19)च्या संकटातून देशवासीयांची सुटका व्हावी यासाठी माझ्या खासदार निधीतून 1 करोड रुपये व माझा खासदारकीचा 1 महिन्याचा पगार मी पंतप्रधान सहायता निधीसाठी दिला
14 एप्रिल – महामानव भारतरत्न डॉ. भीमराव आंबेडकर जयंतीच्या शुभ पर्वावर 5 महिन्यांकरिता सर्वांचे नळ व विजेचे बिल माफ व्हावे अशी मागणी केंद्रीय वीज मंत्री श्री. राजकुमार सिंग जी यांच्याशी केली.
औरंगाबाद येथील हरमन फिनोकेम ली .कंपनी यांचे मार्फत सानिटीझर व सोडियम हायपो क्लोराईड सोलुशन विनामूल्य आ. रविभाऊ राणा व माझ्या विनंतीवरून उपलब्ध करून देण्याकरिता मागणी केली होती. त्या मागणीला सदर कंपनीने मान्यता दिली असून ते औषध अमरावतीमद्ये आणण्यासाठी वाहन व पास उपलब्ध करून देण्याकरिता किंवा वाहन उपलब्ध देणे शक्य नसल्यास वाहनपरवाना पास देण्याबाबत जिल्हाधिकारी यांचा
कडे मागणी.