Navaneet Kaur Instagram –

Navaneet Kaur Instagram -

Navaneet Kaur Instagram – | Posted on 16/Feb/2021 13:42:33

Navaneet Kaur Instagram –
Navaneet Kaur Instagram – अमरावती जिल्ह्यातील तिवसा,भातकुली, अंजनगाव सुर्जी,अचलपूर,चांदुर बाजार,दर्यापूर  येथे अनुसूचित जातीच्या प्रत्येकी 500 विदयार्थी-विद्यार्थिनींच्या क्षमतेचे वसतिगृह निर्माण करा खासदार सौ नवनीत रवी राणा व आमदार श्री रवी राणा यांनी  केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री श्री थावरसिंग गेहलोत यांची  भेट घेऊन केली मागणी,, अमरावती जिल्हयातील दिव्यांग्यासाठी बॅटरी वर चालणाऱ्या गाड्या,दिव्यांग विशेष वाहने,अंधांसाठी सहाय्य काठ्या, दिव्यांग कुबड्या आदी वितारणासाठी मुबलक प्रमाणात उपलब्ध करून घ्यावा

Check out the latest gallery of Navneet Kaur aka Navaneet Kaur