देशातील प्रत्येक जिल्ह्यातील सर्वात महत्वाची असणाऱ्या दिशा समितीच्या पदसिद्ध अध्यक्ष असणाऱ्या सर्व खासदारांना दरवर्षी प्रत्येकी वार्षिक 10 कोटींचा निधी द्या–केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची प्रत्यक्ष भेट घेऊन खासदार सौ नवनीत रवी राणा यांची मागणी,, Delhi, India
अमरावती जिल्ह्यातील तिवसा,भातकुली, अंजनगाव सुर्जी,अचलपूर,चांदुर बाजार,दर्यापूर येथे अनुसूचित जातीच्या प्रत्येकी 500 विदयार्थी-विद्यार्थिनींच्या क्षमतेचे वसतिगृह निर्माण करा खासदार सौ नवनीत रवी राणा व आमदार श्री रवी राणा यांनी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री श्री थावरसिंग गेहलोत यांची भेट घेऊन केली मागणी,, अमरावती जिल्हयातील दिव्यांग्यासाठी बॅटरी वर चालणाऱ्या गाड्या,दिव्यांग विशेष वाहने,अंधांसाठी सहाय्य काठ्या, दिव्यांग कुबड्या आदी वितारणासाठी मुबलक प्रमाणात उपलब्ध करून घ्यावा