Navaneet Kaur Instagram –

Navaneet Kaur Instagram -

Navaneet Kaur Instagram – | Posted on 19/Apr/2021 14:22:08

Navaneet Kaur Instagram –
Navaneet Kaur Instagram – परवडणाऱ्या घरांचे वितरण,अल्प,मध्यम उत्पन्न गटातील गरजूंना मिळाल्या स्वतःच्या हक्काच्या घराच्या चाब्या, मालकी हक्काचे घरकुल मिळाल्याने अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद,खासदार म्हणून आपण केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाल्यामुळे, अनेकांना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत हक्काचे घर मिळाल्यामुळे मनस्वी आंनद झाला,, या विशाल प्रकल्पाला यशस्वी करणारी यंत्रणा मनपा,म्हाडा, तंत्रज्ञ,संबंधित कंत्राटदार,अधिकारी कर्मचारी,कुशल-अकुशल  कामगार यांचे आभार मानले व लाभार्थ्यांचे अभिनंदन केले

Check out the latest gallery of Navneet Kaur aka Navaneet Kaur