Navaneet Kaur Instagram –

Navaneet Kaur Instagram -

Navaneet Kaur Instagram – | Posted on 04/Jul/2021 09:47:55

Navaneet Kaur Instagram – मराठा आरक्षण संवाद यात्रेच्या निमित्ताने माननीय खासदार संभाजीराजे भोसले यांचे आज अमरावती शहरात आगमन झाले असता सदिच्छा भेट घेऊन मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला
Navaneet Kaur Instagram – राजापेठ रेल्वे भुयारी मार्ग नागरिकांच्या कायमस्वरूपी वाहतुकीसाठी खुला झाला,या मार्गाची गेल्या 5 वर्षापासूम चौकीदारी करणारे 77 वर्षीय भाऊराव डोंगरे व शाळकरी विद्यर्थ्यांच्या हस्ते इन व आऊट मार्गिकेचे लोकार्पण करून आमदार रवी राणा यांनी अभिनव पद्धतीने हा मार्ग लोकांसाठी खुला केला.

Check out the latest gallery of Navneet Kaur aka Navaneet Kaur