Navaneet Kaur Instagram –

Navaneet Kaur Instagram -

Navaneet Kaur Instagram – | Posted on 19/Sep/2021 15:21:04

Navaneet Kaur Instagram – गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप देऊन गणपती बाप्पाचे केले विसर्जन अम.जिल्हा,विदर्भ आणि महाराष्ट्र राज्यातील शेतकरी,शेतमजूर व सर्वसामान्य नागरिकांचे संकट दूर करून सर्वांच्या घरी सुख समृद्धी नांदूदे,आणि यावर्षी कोरोनासारखी स्थिती पुन्हा येऊनये अशी गणपती बाप्पाच्या चरणी केली प्रार्थना
Navaneet Kaur Instagram –

Check out the latest gallery of Navneet Kaur aka Navaneet Kaur