Navaneet Kaur Instagram - अमरावती शहर , बडनेरा, तसेच ग्रामीण क्षेत्रात प्रत्येक घरी जाऊन घेतले महालक्ष्मी आणि गौरी मातेचे दर्शन,संपूर्ण जगातून कोरोना हद्दपार व्हावा, अमरावती जिल्ह्यातील सर्व शेतकरी शेतमजूर आणि सर्वसामान्य जनतेच्या घरी सुख समृद्धी नांदो तशेच सर्वांचे आरोग्य कुशल राहो तसेच येणारे प्रत्येक वर्ष हे सर्वांसाठी सुखाचे आणि समृद्धीचे राहो अशी प्रार्थना आई महालक्ष्मी मातेच्या चरणी मनोभावे केली ...
अमरावती शहर , बडनेरा, तसेच ग्रामीण क्षेत्रात प्रत्येक घरी जाऊन घेतले महालक्ष्मी आणि गौरी मातेचे दर्शन,संपूर्ण जगातून कोरोना हद्दपार व्हावा, अमरावती जिल्ह्यातील सर्व शेतकरी शेतमजूर आणि सर्वसामान्य जनतेच्या घरी सुख समृद्धी नांदो तशेच सर्वांचे आरोग्य कुशल राहो तसेच येणारे प्रत्येक वर्ष हे सर्वांसाठी सुखाचे आणि समृद्धीचे राहो अशी प्रार्थना आई महालक्ष्मी मातेच्या चरणी मनोभावे केली ...