Home Actress Navaneet Kaur HD Photos and Wallpapers November 2021 Navaneet Kaur Instagram - वाहे गुरू की खालसा- वाहे गुरू की फतेह,शिख धर्माचे संस्थापकीय परमपूज्य गुरू श्री गुरुनानक जी यांच्या जयंतीनिमित्त बुटी प्लॉट अमरावती येथील गुरुद्वारात जाऊन मनोभावे पूजन व आराधना केली,आणि या पावनपर्वानिम्मित शीख बंधू भगिणीसोबतच सर्व देशवासियांना शुभेच्छा दिल्या

Navaneet Kaur Instagram – वाहे गुरू की खालसा- वाहे गुरू की फतेह,शिख धर्माचे संस्थापकीय परमपूज्य गुरू श्री गुरुनानक जी यांच्या जयंतीनिमित्त बुटी प्लॉट अमरावती येथील गुरुद्वारात जाऊन मनोभावे पूजन व आराधना केली,आणि या पावनपर्वानिम्मित शीख बंधू भगिणीसोबतच सर्व देशवासियांना शुभेच्छा दिल्या

Navaneet Kaur Instagram - वाहे गुरू की खालसा- वाहे गुरू की फतेह,शिख धर्माचे संस्थापकीय परमपूज्य गुरू श्री गुरुनानक जी यांच्या जयंतीनिमित्त बुटी प्लॉट अमरावती येथील गुरुद्वारात जाऊन मनोभावे पूजन व आराधना केली,आणि या पावनपर्वानिम्मित शीख बंधू भगिणीसोबतच सर्व देशवासियांना शुभेच्छा दिल्या

Navaneet Kaur Instagram – वाहे गुरू की खालसा- वाहे गुरू की फतेह,शिख धर्माचे संस्थापकीय परमपूज्य गुरू श्री गुरुनानक जी यांच्या जयंतीनिमित्त बुटी प्लॉट अमरावती येथील गुरुद्वारात जाऊन मनोभावे पूजन व आराधना केली,आणि या पावनपर्वानिम्मित शीख बंधू भगिणीसोबतच सर्व देशवासियांना शुभेच्छा दिल्या | Posted on 19/Nov/2021 18:16:26

Navaneet Kaur Instagram – वाहे गुरू की खालसा- वाहे गुरू की फतेह,शिख धर्माचे संस्थापकीय परमपूज्य गुरू श्री गुरुनानक जी यांच्या जयंतीनिमित्त बुटी प्लॉट अमरावती येथील गुरुद्वारात जाऊन मनोभावे पूजन व आराधना केली,आणि या पावनपर्वानिम्मित शीख बंधू भगिणीसोबतच सर्व देशवासियांना शुभेच्छा दिल्या
Navaneet Kaur Instagram – आदिवासी दैवत बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते मेळघाटातील धारणी तालुक्यातील नारवाटी येथील एकलव्य निवासी शाळेचे भूमिपूजन संपन्न
चांगले शिक्षण व उच्च दर्जाचा रोजगार मिळणार,10 एकर जागेत 18 कोटी रुपये खर्चून भव्य इमारतीत सुरू होणार अत्याधुनिक सोयी सुविधायुक्त शाळा
 मेळघाटातील अतिदुर्गम भागातील 28 गावांमध्ये 5000 कुटुंबियांना किराणा किट चे वाटप
धारणी-केंद्र सरकारच्या माध्यमातून संपूर्ण देशातील आदिवासी युवक युवतींना रोजगाराच्या नव्या संधी मिळाव्या व आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र सरकारच्या आदिवासी विभागातर्फे संपूर्ण देशात 50 एकलव्य निवासी आश्रमशाळा स्थापित करण्यात येत आहेत.
 माझ्या पाठपुराव्याला व विनंती मान देऊन पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी यापैकी एक निवासी आश्रम शाळा  अमरावती जिल्ह्यासाठी मंजूर केली,पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी व केंद्रीय आदिवासी मंत्री श्री अर्जुन मुंडा यांचे आभार मानले
 आज मा.पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांचे शुभहस्ते या शाळेचे ऑनलाइन पद्धतीने भूमिपूजन सम्पन्न झाले.
 हजारो आदिवासी बंधू भगिनींच्या उपस्थितीत सम्पन्न झालेल्या या भव्य दिव्य कार्यक्रमात मंचावर मेळघाट चे आमदार श्री राजकुमार पटेल, बडनेरा चे आमदार श्री रवी राणा,अपर आदिवासी आयुक्त श्री सुरेश वानखडे,एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी श्री वैभव वाघमारे,माजी आमदार प्रभूदासजी भिलावेकर,उपविभागीय अधिकारी श्री  मंदार पतके,जिप सदस्य मायाताई मालवीय,सिमाताई घाडगे आदी उपस्थित होते.

Check out the latest gallery of Navneet Kaur aka Navaneet Kaur