Navaneet Kaur Instagram - स्थानिक विलास नगर अमरावती येथील सामान्य कुटुंबातील विद्यार्थिनी कुमारी ममता वानखड़े हिने रिजर्व बैंक ऑफ इंडियातर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेत 193 रैंक घेऊन सुयश प्राप्त केल्या बद्दल आज शॉल व श्रीफल देऊन सत्कार करण्यात आला व पुढील भावी वाटचाली करीता शुभेच्छा दिल्या.
स्थानिक विलास नगर अमरावती येथील सामान्य कुटुंबातील विद्यार्थिनी कुमारी ममता वानखड़े हिने रिजर्व बैंक ऑफ इंडियातर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेत 193 रैंक घेऊन सुयश प्राप्त केल्या बद्दल आज शॉल व श्रीफल देऊन सत्कार करण्यात आला व पुढील भावी वाटचाली करीता शुभेच्छा दिल्या.