Navaneet Kaur Instagram –

Navaneet Kaur Instagram -

Navaneet Kaur Instagram – | Posted on 26/Nov/2021 12:57:25

Navaneet Kaur Instagram –
Navaneet Kaur Instagram – महामहिम राज्यपाल श्री भगतसिंग कोशारी याचे शुभहस्ते श्री शिवाजी शिक्षण संस्था व कृषी महाविद्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे उदघाटन संपन्न, शिवाजी शिक्षण संस्था अध्यक्ष श्री हर्षवर्धनजी देशमुख,महापौर चेतन गावंडे आदींसह संस्था कार्यकारिणी सदस्य व मान्यवरांची उपस्थिती
शिक्षण महर्षी डॉ पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या दूरदृष्टी व शिक्षण विषयक तळमलीमुळेच आज श्री शिवाजी शिक्षण संस्था ही  विदर्भातील बहुजनांच्या शिक्षणाची गंगोत्री ठरली…
विदर्भाचा अनुशेष भरून काढण्यासाठी व विदर्भ वासीयांना न्याय मिळवून देण्यासाठी विधिमंडळाचे नियोजित  हिवाळी अधिवेशन हे ठरल्याप्रमाणे नागपूर येथेच व्हावे  राज्यपालांकडे जाहीर मागणी

Check out the latest gallery of Navneet Kaur aka Navaneet Kaur