Navaneet Kaur Instagram –

Navaneet Kaur Instagram -

Navaneet Kaur Instagram – | Posted on 22/Nov/2021 13:59:08

Navaneet Kaur Instagram – महाराष्ट्राचे राज्यपाल श्री भगतसिंह कोश्यारी साहेब अमरावती जिल्ह्यात दौऱ्या वर आले असतांना, नागपुर येथे दरवर्षी होत असलेल हिवाळी अधिवेशन या वर्षी सुदद्या नागपुर इथेच व्हावे जेणे करून शेतकऱ्यांचे व विकास कामा चे ज्वलंत आणि आवश्यक प्रश्न निकली लागले पाहिजे या विदर्भावर हा अन्याय होऊ नये करीता महाराष्ट्राचे कर्त्यवदक्ष राज्यपाल महोदयाना मागणी केली.
Navaneet Kaur Instagram – वाहे गुरू की खालसा- वाहे गुरू की फतेह,शिख धर्माचे संस्थापकीय परमपूज्य गुरू श्री गुरुनानक जी यांच्या जयंतीनिमित्त बुटी प्लॉट अमरावती येथील गुरुद्वारात जाऊन मनोभावे पूजन व आराधना केली,आणि या पावनपर्वानिम्मित शीख बंधू भगिणीसोबतच सर्व देशवासियांना शुभेच्छा दिल्या

Check out the latest gallery of Navneet Kaur aka Navaneet Kaur