Navaneet Kaur Instagram - 15 ते 18 वर्ष वयाच्या तरुणाईला कोरोना लस घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यास दसरा मैदान जवळील आयसोलशन दवाखान्याला भेट उपस्थित डॉक्टर्स,मनपा आरोग्यसेवक, तरुण तरुणी सोबत संवाद साधून संपूर्ण व्यवस्थेची पाहणी करून आवश्यक त्या सूचना केल्या. कोरोना-ओमायक्रोन या आजाराला तरुण तरुणींनी गांभीर्याने घ्यावे व त्यापासून बचाव करण्यासाठी स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन स्वतःचे लसीकरण करून घ्यावे असे आवाहन यावेळी समस्त युवक युवतींना केले आहे,व नागरिकांनी सुद्धा सतर्क राहून शासन निर्देशांचे पालन करावे असे आवाहन केले असून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी खासदार म्हणून आपण जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सुसज्ज करण्यासाठी केंद्र सरकारकडून अनेक सोयी उपलब्ध करून दिल्या असून अत्यावश्यक सेवेसाठी केंद्राचे 3 व आपल्या माध्यमातून हरमन फिनोकेम च्या सीएसआर फंडातून एक असे जम्बो ऑक्सिजन प्लांट सुद्धा नागरिकांच्या सेवेत उपलब्ध करून दिल्याचे सांगितले
15 ते 18 वर्ष वयाच्या तरुणाईला कोरोना लस घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यास दसरा मैदान जवळील आयसोलशन दवाखान्याला भेट उपस्थित डॉक्टर्स,मनपा आरोग्यसेवक, तरुण तरुणी सोबत संवाद साधून संपूर्ण व्यवस्थेची पाहणी करून आवश्यक त्या सूचना केल्या. कोरोना-ओमायक्रोन या आजाराला तरुण तरुणींनी गांभीर्याने घ्यावे व त्यापासून बचाव करण्यासाठी स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन स्वतःचे लसीकरण करून घ्यावे असे आवाहन यावेळी समस्त युवक युवतींना केले आहे,व नागरिकांनी सुद्धा सतर्क राहून शासन निर्देशांचे पालन करावे असे आवाहन केले असून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी खासदार म्हणून आपण जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सुसज्ज करण्यासाठी केंद्र सरकारकडून अनेक सोयी उपलब्ध करून दिल्या असून अत्यावश्यक सेवेसाठी केंद्राचे 3 व आपल्या माध्यमातून हरमन फिनोकेम च्या सीएसआर फंडातून एक असे जम्बो ऑक्सिजन प्लांट सुद्धा नागरिकांच्या सेवेत उपलब्ध करून दिल्याचे सांगितले