Navaneet Kaur Instagram –

Navaneet Kaur Instagram -

Navaneet Kaur Instagram – | Posted on 06/Apr/2022 18:09:31

Navaneet Kaur Instagram – माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील तसेच डॉ देवीसिंगजी शेखावत  यांची घेतली सदिच्छा भेट . महाराष्ट्राचा गौरव माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील व डॉ देवीसिंगजी शेखावत  अमरावतीच्या दौऱ्यावर आले असता त्यांच्या निवासस्थानी जाऊन  प्रतिभाताई पाटील तसेच देवीसिंग जी शेखावत यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचा आशीर्वाद घेतला तसेच त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली.
Navaneet Kaur Instagram –

Check out the latest gallery of Navneet Kaur aka Navaneet Kaur